तू निरागस चंद्रमा, तू सखे मधु शर्वरी ...
चांदने माझ्या मनी ते पसरले क्षितीजावरी...
तू निरागस चंद्रमा, तू सखे मधु शर्वरी ...
चांदने माझ्या मनी ते पसरले क्षितीजावरी...
तू निरागस चंद्रमा........
काजलाचे बोट घे तू लाऊनी गालावरी, काजलाचे बोट घे तू लाऊनी गालावरी,
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहेर्यावारी
पाहतो जेव्हा तुला मी गजल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी,
तू निरागस चंद्रमा........
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी ....... सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी .......
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी .....
मी न माझी राहीले ही नशा जादूभरी ....
तू निरागस चंद्रमा . . . . . . . . . . . . . . . . . . ।
गीत: चित्रपट - मानिनी
1 comment:
Good Sir I Proud.......
Post a Comment